शब्द

शब्द फुटत नाहीएत.....!भयग्रस्त भवताल बघून..
काळजात दाटून आलेल्या  भावनांच्या आविष्कारासाठी धडपडतायत शब्द...!वाट बघतायत सगळे माझ्या एका शब्दाची! अन् मी मात्र तसाच.....प्रतीक्षेत शब्दाच्या!धीर सोडलेला नाही मी....शब्द येईल....!नवे वर्तमान घेऊन!!!
(प्रा.प्रकाश नाईक) 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील बिनीचा शिलेदार - शंकरराव भोरे

मजी आमी कुठलं...पाटंवाडीचं??

आपकी याद आती रही रातभर